RoadWheel Rane
RoadWheel Rane
  • 119
  • 15 003 661
आपण रायगड सिरीज होल्ड करत आहोत.. | का? | Raigad Fort | Gadkille
ही सिरीज सर्वोत्तम करणं हे प्रथम प्राधान्य आहे.. मला माहितीय की अपेक्षेपेक्षा अधिकचा खर्च यासाठी होतोय मात्र तुम्ही जो जीव लावलाय त्यापुढे हा खर्च गौण वाटतो. आणि अर्थात या खर्चात तुमच्यासारख्या प्रेमळ मंडळींचे आर्थिक योगदान आहे. आपण पावसाळा संपताच पुढील भाग पुन्हा शूट करून तुमच्यासमोर सादर करू. आणि यावेळी मात्र एकही जागा राहणार नाही याची काळजी घेऊ. जय शिवराय.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - RWRane
Instagram - roadwheelrane
Facebook - RoadWheelRane
UA-cam - youtube.com/@RoadWheelRane
-----
Join this channel to get access to perks:
ua-cam.com/channels/giIH5ShDqKcNjM0Aw3FexQ.htmljoin
Переглядів: 9 539

Відео

'इंद्र जिमी जंभ पर' रचणारे कवी भुषण आणि राजांची भेट | Raigad Fort | Part 7
Переглядів 13 тис.21 день тому
या भागात आपण हुजुरबाजारापुढे (बाजारपेठ) सुरु होणारी ब्राम्हणवस्ती तसेच कारकुनांची घरे, कोळींब तलाव, जगदीश्वर प्रासाद आणि तिथे घडलेल्या शिवराय आणि कवी भुषण यांच्या विलक्षण भेटीची माहिती दिली आहे. तसेच दिशादर्शनाबद्दलही आवश्यक माहिती दिली आहे. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane UA-cam - yo...
टकमक टोकावर कडेलोटाची प्रक्रिया काय होती? | Raigad Killa | Part 6 | लोहस्तंभ नेमका कुठे?
Переглядів 57 тис.Місяць тому
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात कोणासही कडेलोटाची शिक्षा झाली नसली तरी त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चितच तयार होती. फारच शिस्तबद्धता या प्रक्रियेत आपलाला दिसून येते. या भागात तीच जाणून घेऊ. याशिवाय लोहस्तंभ, हत्ती तलाव, शिरकाई घरटं, हुजुरबाजार संरचना देखील जाणून घेऊ.. जय शिवराय! . Real Estate मधील गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करणारे, वास्तू वा जमीन नावावर होईपर्यत आणि गुंतवणुकीतून ...
महादरवाजा पार केला की ‘रणमंडळ’ शत्रूचं स्वागत करायचं | Raigad killa | Part 5 | निसणीचा पहारा
Переглядів 24 тис.Місяць тому
कुठल्याही किल्ल्याचा महादरवाजा फुटला तर थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. पण दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड वेगळा आहे. अथे महादरवाजा फोडण्यास शत्रू यशस्वी ठरलाच तर रणमंडळात त्याची कोंडी केली जायची. इतकं करूनही तो निसटला तर पुढे आणखी १५० फुटाची चढाई त्याला करावी लागेल अशी सोय महाराजांनी लावली होती. एकूणच काय तर रायगडावर शत्रूचा प्रवेळ जवळपास अशक्य होता.. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter...
Raigad Part 2 | रिशूट करून अपलोड केला आहे | रायगड किल्ला | Sawant Chouki
Переглядів 25 тис.Місяць тому
या भागात आपण कोंझर येथील सावंत चौकी, पाचाड कोट, जिजाऊ समाधी तसेच वाघबीळ ही चार ठिकाणं दाखवली आहेत... रिशूट केल्याने पार्ट २ पुन्हा अपलोड करत आहोत. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane UA-cam - youtube.com/@RoadWheelRane Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/giIH5ShD...
महादरवाजाची एक खास गोष्ट सुद्धा सांगितलीय | रायगड किल्ला | Raigad killa | Part 4
Переглядів 60 тис.Місяць тому
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड भाग ४ मध्ये आपण अंधारी लेणीकडे कसं जायचं हे पाहिलं तसंच चित दरवाजामार्गे महादरवाजाकडेही पोहोचलो. महादरवाजाची गोष्ट सुद्धा यात सांगितलीय.. जय शिवराय! #roadwheelrane #gadkille #raigadfort Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane UA-cam - youtube.com/@RoadWheelRane Join this channel to get a...
आणि मदार मोर्चामार्गे गेलात तरच अंधारी लेणी सापडेल | रायगड किल्ला | Raigad killa | Part 3
Переглядів 53 тис.Місяць тому
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाचा भाग १ पाहिल्यानंतर साहजिक भाग २ची वाट तुम्ही पाहत असाल मात्र भाग २ एडीट करताना लक्षात आलं की त्यातील काही फुटेज मनासारखे शूट झालेले नाहीत. आणि या गोष्टी काही सतत शूट होणार नाहीत तर त्या बेस्टच व्हायला हव्यात या हेतूने त्या रिशूट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्केड्यूलला त्या शूट करू आणि पार्ट २ म्हणूनच अपलोड करू. तुर्तास तुम्ही भाग ३ मध्ये कमाल अशा नाणे दरव...
रायगड फिरण्यापूर्वी तो 'समजून' घ्या | Raigad Fort Trek | Raigad Fort | Roadwheel Rane
Переглядів 22 тис.2 місяці тому
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड अनुभवण्यासाठीची तुमची प्रतिक्षा अखेर संपली आहे.. रायगड सिरीजचा भाग १ आपण आज प्रदर्शित करत आहोत. रायगड फिरण्यापूर्वी तो समजून घेणं फार गरजेचं आहे. आता समजून घेणं म्हणजे काय हे व्लॉग पाहून कळेलच. चला... Raigad Fort, Raigad killa, Wagh darwaja, raigad fort trek in marathi #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadw...
बालेकिल्ल्याच्या या भागातून राणीवसा पद्मावती माचीवर उतरत.. | राजगड किल्ला | Rajagad Fort | Part 6
Переглядів 16 тис.2 місяці тому
साक्षात शककर्ते शिवाजी महाराज राजगडावर राहिले ती पावन जागा या भागात पाहायला मिळेल. ब्रम्हर्षी मंदीराकडून या भागाची सुरुवात होते आहे. राजगडाचा शेवटच्या भागासह ही संपूर्ण सिरीज आपल्याकडे सुपुर्द करत आहोत. #roadwheelrane #gadkille #rajgadfort Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane UA-cam - youtube.com/@RoadWheelRane Jo...
म्हणून शिवरायांनी बांधलेली टाकी जिवंत करा । Rajgad Fort | gadkille | Rajgad fort trek | Part 5
Переглядів 14 тис.2 місяці тому
म्हणून शिवरायांनी बांधलेली टाकी जिवंत करा । Rajgad Fort | gadkille | Rajgad fort trek | Part 5
डुबा म्हणजे काय? राजगडासाठी डुबा का महत्त्वाचा? | Rajgad fort | राजगड किल्ला | Part 4
Переглядів 15 тис.3 місяці тому
डुबा म्हणजे काय? राजगडासाठी डुबा का महत्त्वाचा? | Rajgad fort | राजगड किल्ला | Part 4
सांभाळून.. चिलखती तटबंदीत अडकू शकता | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 3
Переглядів 20 тис.3 місяці тому
सांभाळून.. चिलखती तटबंदीत अडकू शकता | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 3
राजांनी रयतेचा विचार केला तो असा.. | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 2
Переглядів 34 тис.3 місяці тому
राजांनी रयतेचा विचार केला तो असा.. | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 2
राजगडावर शक्यतो पाली मार्गेच जा | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 1
Переглядів 47 тис.3 місяці тому
राजगडावर शक्यतो पाली मार्गेच जा | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 1
शिवरायांची विलक्षण गडनिती समजून घ्या | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
Переглядів 13 тис.4 місяці тому
शिवरायांची विलक्षण गडनिती समजून घ्या | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
३ वर्ष झाली, तटबंदी अजूनही पडूनच.. विजयदुर्गची व्यथा! | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
Переглядів 15 тис.4 місяці тому
३ वर्ष झाली, तटबंदी अजूनही पडूनच.. विजयदुर्गची व्यथा! | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
आपण सर्वांनीच याबद्दल आवाज उठवायला हवा | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 3
Переглядів 10 тис.4 місяці тому
आपण सर्वांनीच याबद्दल आवाज उठवायला हवा | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 3
राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदीर बांधून घेतले | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 2
Переглядів 22 тис.4 місяці тому
राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदीर बांधून घेतले | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 2
तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1
Переглядів 64 тис.5 місяців тому
तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1
डोणागिरी कड्याचा प्रत्यक्ष थरार. | Sinhgad Fort | Part 5 | सिंहगड किल्ला | Subhedar Tanaji Malusare
Переглядів 41 тис.5 місяців тому
डोणागिरी कड्याचा प्रत्यक्ष थरार. | Sinhgad Fort | Part 5 | सिंहगड किल्ला | Subhedar Tanaji Malusare
सिंहगडाचा पुणे दरवाजा मुख्य प्रवेशद्वार नाही | Sinhgad Fort | Part 4 | सिंहगड किल्ला
Переглядів 60 тис.5 місяців тому
सिंहगडाचा पुणे दरवाजा मुख्य प्रवेशद्वार नाही | Sinhgad Fort | Part 4 | सिंहगड किल्ला
डोणागिरीच्या दरीत तानाजी आणि मावळे पोहोचले कसे? | Sinhgad Fort | Part 3 | सिंहगड किल्ला
Переглядів 464 тис.6 місяців тому
डोणागिरीच्या दरीत तानाजी आणि मावळे पोहोचले कसे? | Sinhgad Fort | Part 3 | सिंहगड किल्ला
सिंहगडावरील हा वाडा पाहायलाच हवा.. | Sinhgad Fort | सिंहगड किल्ला | Part 2
Переглядів 86 тис.6 місяців тому
सिंहगडावरील हा वाडा पाहायलाच हवा.. | Sinhgad Fort | सिंहगड किल्ला | Part 2
सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1
Переглядів 49 тис.6 місяців тому
सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1
मराठा आरमाराचा सुवर्णकाळ पाहणारा सुवर्णदुर्ग | Suvarndurg | gadkille
Переглядів 15 тис.6 місяців тому
मराठा आरमाराचा सुवर्णकाळ पाहणारा सुवर्णदुर्ग | Suvarndurg | gadkille
अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille
Переглядів 66 тис.6 місяців тому
अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille
विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला
Переглядів 43 тис.6 місяців тому
विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला
लोहगडावर असलेली चोरवाट आणखी एका गुप्त खोलीकडे नेते | Lohagad Fort | Gadkille | लोहगड किल्ला
Переглядів 148 тис.7 місяців тому
लोहगडावर असलेली चोरवाट आणखी एका गुप्त खोलीकडे नेते | Lohagad Fort | Gadkille | लोहगड किल्ला
Ghodbunder killa | शिवरायांना मावळ्यांचे जीव जास्त प्रिय होते म्हणून.. | घोडबंदर किल्ला | Gadkille
Переглядів 26 тис.7 місяців тому
Ghodbunder killa | शिवरायांना मावळ्यांचे जीव जास्त प्रिय होते म्हणून.. | घोडबंदर किल्ला | Gadkille
जंजिरेकर सिद्दी हल्ले करत राहीला; पण शिवरायांनी पद्मदुर्ग बांधलाच! | Padmadurg killa | kasa killa
Переглядів 94 тис.8 місяців тому
जंजिरेकर सिद्दी हल्ले करत राहीला; पण शिवरायांनी पद्मदुर्ग बांधलाच! | Padmadurg killa | kasa killa